अहिल्यानगर जिल्हा मजूर सहकारी संस्थाचा संघ व राष्ट्रीय महामार्ग कार्यालय NAHI कडून 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा….
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*अहिल्यानगर जिल्हा मजूर सहकारी संस्थाचा संघ व राष्ट्रीय महामार्ग NHI कार्यालयात संघाचे संचालक श्रीयुत विनायकराव काळे, NAHI चे लेखाधिकारी श्रीयुत.शेखर वाडमारे यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी संघाचे मानद सचिव श्रीयुत विठ्ठलराव सांगळे, व्यवस्थापक प्रकाश कराळे,सचिव तुकाराम बोरुडे, लिपिक शिवाजी खेंडके,पंडित बोरुडे, प्रशांत पिंपळे, राष्ट्रील महामार्ग कार्यालयाचे सर्वेअर मुज्जिद सय्यद, लिपिक ललित कुलकर्णी,शिवाजी वाघ, ज्ञानेश्वर भवर प्रशांत रोहोकले .*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

