नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शेगाव येथील श्रीमती राधादेवी फत्तेलाल चांडक ट्रस्ट तर्फे शीतपेय जलकुंभ पदार्पण …अरुण चांडक – प्रेरणा जनहित मंच

शेगाव येथील श्रीमती राधादेवी फत्तेलाल चांडक ट्रस्ट तर्फे शीतपेय जलकुंभ पदार्पण …अरुण चांडक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊


शेगाव – येथील श्रीमती राधादेवी फत्तेलाल चांडक ट्रस्ट तर्फे त्यांच्या कुटूंबियांनी शितपेयाचे जलकुंभाचे लोकार्पण महेश नवमीच्या मुहूर्त साधून मा. डॉ. रमेशजी डांगरा यांच्या हस्ते व सामाजिक जेष्ठ कार्यकर्त्या सौ चांदादेवी भुतडा, माहेश्वरी मंडळाचे सचिव महेशसिंग मोहता यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला, प्रथम स्व फत्तेलालजी चांडक व श्रीमती राधादेवी चांडक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जलकुंभ चे पूजन करुन डॉ. रमेश डांगरा याच्या हस्ते रिबीन खोलून लोकपर्ण करण्यात आले, या प्रसंगी माजी नगरसेवक अरूण चांडक यांनी मत प्रगत करतांना सांगितलेकी वडील आम्हास नेहमी सांगत सामाजिक काम करतांना किंवा त्यात पैसे गुंतवताना ते कार्य कायम स्वरूपात असावे व जनतेला उपयोगी पडावे असे असावे, त्याचा विचारला पेरणा देत चांडक कुटूंबियांना शितजल जलकुंभ उभारले, या रोडवर जवळपास एकही पाणपोई नसल्याने, यात्रेकरू, पाई दिंडी , आढवडी बाजारात जाणारे गावकरी व विद्यार्थी वर्गास यांना उपयोगी पडेल, याप्रसंगी डॉ पी.एम. भुतडा,सहकार नेते पांडुरंगजी पाटील, पंकज शितूत, डॉ. मोहन बानोले, बी.पी पटेल सर, गणेश अवस्थी, डॉ. अभय गोयंका, शिवाजी बुरुंगले, रमेश कशेलानी, डॉ रमेश भुतडा, ऍड. पुरुषोत्तम डांगरा, अशोक गांधी, मा.नगर सेवक पवन शर्मा, गजानन जवंजाळ, भाजप अध्यक्ष साखरे,राजेश अग्रवाल, दीपक शर्मा, शाम भुतडा, मोठ्या प्रमाणावर समाज बांधव हजर होते ट्रस्ट च्या संचालिका श्रीमती शैला चांडक, रेखा चांडक, नंदा चांडक, कार्यक्रमाचे संचालन धिरण चांडक यांनी केले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930