अकोला येथील स्कॉलर इन्स्टिट्यूट चे संचालक नितीन भोळे यांचे वडील श्री.शरद भोळे यांचे दुःखद निधन….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*दुखःद निधन
शरद भोळे
अकोला 7 मे
कृष्णार्पण हाऊसिंग सोसायटी कनुभाई वोरा अंध विद्यालय जवळ( मलकापूर) अकोला येथील प्रतिष्ठित तथा स्काॅलर शार्टहॅंड व कम्प्यूटर टायपिंग इन्स्टिटय़ूट चे प्राचार्य नितीन भोळे यांचे वडील शरद गोविंदराव भोळे यांना मंगळवार यांचे दिनांक ०६ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 79 वर्षे होते.
त्यांचे मागे एक मुलगा दोन मुली नातू व मोठा आप्त परिवार आहे.
त्यांची वैकुंठधाम यात्रा बुधवार दिनांक ७ मे, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांचे राहते घर येथून मुक्ती धाम सिंधी कॅम्प अकोला येथे निघेल. स्व शरद भोळे यांना महाराष्ट राज्य टंकलेखन संघटनेचे वतीने व प्रेरणा जनहित मंच न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा

