नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राहुरी फॅक्टरी येथे स्वामिसमर्थ संगणक टंकलेखन इन्स्टिट्युट मध्ये बाल दिन साजरा…योगेश आंबेडकर – प्रेरणा जनहित मंच

राहुरी फॅक्टरी येथे स्वामिसमर्थ संगणक टंकलेखन इन्स्टिट्युट मध्ये बाल दिन साजरा…योगेश आंबेडकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*राहुरी फॅक्टरी येथे बालदिन उत्साहात साजरा*

*श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर्स तर्फे मुलांना खाऊचे वाटप** राहुरी फॅक्टरी – बाल दिनाचे औचित्य साधून येथील श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर्स व टायपिंग च्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी प्राथमिक विद्यालय येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून बाल दिनाची सुरुवात झाली. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आवरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बालदिना विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही बाल दिनाची माहिती भाषणाच्या रूपात आपले मनोगत व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर व टायपिंग संस्थेच्यवतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकांच्या वतीने सौ कल्पना खामकर यांनी साजरा केलेल्या उपक्रमावर बाबत विद्यालयाचे व संस्थेचे अभिनंदन केले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले
उपक्रमास संस्थेचे श्री योगेश आंबेडकर सर, कांचन आंबेडकर, पूजा गावडे , प्राची अल्हाट,वैष्णवी शेटे, अरमान शेख , सौरभ नरोडे , योगेश वाघ,आदी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930