नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , डॉ. उद्धव शिंदे यांना आयकॉन अवार्ड मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांचे शुभहस्ते सत्कार… – प्रेरणा जनहित मंच

डॉ. उद्धव शिंदे यांना आयकॉन अवार्ड मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे यांचे शुभहस्ते सत्कार…

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  1. *भिंगार स्पोर्ट्स क्लबच्या वर्धापन दिनी डॉ. उद्धव शिंदे यांचा गौरव*

    *अहिल्यानगर – भिंगार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमात स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना ‘अहिल्यानगर आयकॉन अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.*
    *समाजसेवा, क्रीडा, आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ज़िल्हा परिषद सदस्य तथा महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन शरदभाऊ झोडगे, तसेच छावणी परिषदेचे मनोमीत सदस्य वसंत राठोड, माजी रयत बँकेचे चेअरमन कैलास मोहिते, प्रशिक्षक विठ्ठल काळे, प्रशिक्षक शंकर औरंगे उपस्थित होते.*
    *कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. शिंदे यांच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भिंगार स्पोर्ट्स क्लबच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930