नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांना MSCEIA कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा… – प्रेरणा जनहित मंच

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांना MSCEIA कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा…

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

    • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तथा अप्पर उप जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे सर यांचा वाढदिवस संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश कराले, पुणे जिल्हा प्रतिनिधी लतिष बलकवडे, संगणक व लघुलेखन तज्ञ अनुराधा थिटे मॅडम, ज्येष्ठ संस्था चालक केतन हिरवे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद वारघडे, संगणक तज्ञ इंजी.दिनेश पडवळ आदी नी शुभेच्छा दिल्यात यावेळी मानाचा फेटा बांधत असतांनाही सरांनी मराठी विषयाच्या परीक्षेत आलेल्या अडचणी वर बोलण सुरू ठेवलं,कमी वेळेत भरपूर चर्चा झाली त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात सद्या सुरू असलेल्या मराठी हिंदी संगणक टंकलेखन परीक्षेत येत असलेल्या टेक्निकल अडचणी त्यातून होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान सेंटर वर होत असलेले डमी विद्यार्थी त्यांचेवर दाखल केलेले गुन्हे आदी बाबी शिवाय संस्थांचे नूतनीकरण आदी महत्वाचे विषयावर चर्चा झाली मराठी विषयाच्या परीक्षेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल अडचण आली अशा विद्यार्थ्यांनी mscegcctbc@gmail.com या ईमेलवर आलेल्या सर्व ईमेल ची पडताळणी करून फेर परीक्षा घेण्यात येईल असे अध्यक्षांनी सांगितले आहे. संस्था चालकांनी परिषदेने दिलेले परिपत्रकाचे अवलोकन लघुलेखन ऑनलाईन होत आहे याबाबत अनेक संस्था चालक अनभिज्ञ आहेt विध्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती दिली जात नाही हे निदर्शनास आले आहे याबाबत संघटनेने सर्व संस्थांना कळवावे असे नमूद केले .परीक्षा परिषदेच्या स्तरावर परीक्षा एजंसी व संघटना परिषदेचे तज्ञ यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930