नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवराष्ट्र सेनेच्या उपोषणाच्या ईशाऱ्याने राज्यात शिक्षक भरती…. – प्रेरणा जनहित मंच

शिवराष्ट्र सेनेच्या उपोषणाच्या ईशाऱ्याने राज्यात शिक्षक भरती….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*शिवराष्ट्र सेनेच्या उपोषणाच्या इशाराने राज्यात शिक्षक भरती* — शिवराष्ट्र सेना.
*राज्यातील शिक्षक भरती वर 2011 पासून स्थगिती होती. ती 2019 मध्ये उठली असून अद्याप शिक्षक भरती झालेली नाही .राज्यातील खाजगी माध्यमिक अनुदानित सर्व शाळामध्ये 50000 पदांची शिक्षक भरती होणार. तरी सुधारित राज्य शासनाच्या जीआर प्रमाणे असे आदेश आज करण्यात येणार ,शासनास शिवराष्ट्र सेना पक्षाच्यावतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता, या अनुषंगाने शिक्षण मंत्री दीपक केसकर साहेब यांनी आज निर्णय घेतला यामुळे डीएड युवकांवर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या करण्याची पाळी तरुणांवर आलेली होती .तरी आम्ही शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने शासनाला विनंती करण्यात आली होती ,सेवानिवृत्त शिक्षकांच्या जो विचार केला त्याच पद्धतीने डीएड बेरोजगार यांचाही विचार करून त्या जागेवर डीएड झालेल्या युवकांची भरती करण्यात यावीअशी शिवराष्ट्र सेना पक्षाकडून मागणी करण्यात आली होती*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31