नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महाराष्ट्र राज्यातील VTP चालकांच्या मागण्या बाबत मुंबई येथे कौशल्य विकास मंत्री ना.राजेश टोपे यांचे समवेत असोसिएशनची बैठक संपन्न …स्वप्नील शहा – प्रेरणा जनहित मंच

महाराष्ट्र राज्यातील VTP चालकांच्या मागण्या बाबत मुंबई येथे कौशल्य विकास मंत्री ना.राजेश टोपे यांचे समवेत असोसिएशनची बैठक संपन्न …स्वप्नील शहा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

महाराष्ट्र राज्यातील VTP च्या प्रलंबित मागण्या सोडविणेसाठी मुंबई येथे बैठक सम्पन्न….

महाराष्ट्र राज्यातील VTP च्या सध्य स्थितीत असलेल्या शासन स्तरावरील मागण्यांबाबत मुंबई येथे कौशल्य विकास मंत्री श्री. राजेश टोपे यांचे समवेत VTP असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील शहा व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी आणि MSSDS चे CEO श्री दिपेंद्र कुशवाह IAS, जेष्ठ VTP चालक चंद्रकला सिसोदिया, संगीता पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली व काही व्हीटीपीअसोसिएशन ने दिलेल्या मागण्याचे निवेदन बैठकीत मांडण्यात आले यामध्ये प्रामुख्याने प्रशिक्षण संस्थांना आलेल्या नोटिसा तसेच प्रमोद महाजन चे जुने पेंडिंग बिले व परीक्षा अशा एकूण दहा मुद्द्यांवर विस्तृतपणे चर्चा झाली येणाऱ्या काळामध्ये प्रमोद महाजन च्या बॅचेस देखील देण्यात येतील असे अश्वासन कौशल्य विकास मंत्री यांनी दिले आहे . बैठकीतील सर्व मुद्द्यांचा इतिवृत्तांत दोन दिवसात दिला जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी
नमूद केले आहे.. एकंदरितच नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्र राज्य च्या वतीने उत्तर महाराष्ट्र स्किल सीमिट मध्ये राज्यातील 100 हुन जास्त प्रतिनिधींनी उपस्थिती देऊन विधान परिषदेचे सभापती ना.हिरवळ साहेब यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाल्याचे समाधान अध्यक्ष स्वप्नील शहा यांनी व्यक्त केली आहे.*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930