नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहमदनगर मध्ये शनिवारी 11 जुन ला मराठी सिनेमाचे ऑडिशन ..नवोदित कलाकारांना मिळणार संधी ..सौ.कल्पना गायकवाड – प्रेरणा जनहित मंच

अहमदनगर मध्ये शनिवारी 11 जुन ला मराठी सिनेमाचे ऑडिशन ..नवोदित कलाकारांना मिळणार संधी ..सौ.कल्पना गायकवाड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अहमदनगरमध्ये शनिवारी ११ जून ला मराठी सिनेमाचे ऑडिशन ..नवोदित कलाकारांना मिळणार संधी…सौ.कल्पना गायकवाड
अहमदनगर-आनंदराज फिल्म प्रॉडक्शन, पुणे यांच्या वतीने मराठी चित्रपट बनविण्यात येणार असून त्यासाठी शनिवार दि ११ जून रोजी सकाळी १० ते दु ५ वाजेपर्यंत श्रमिक कार्यालय, नवीन टिळकरोड , वाडियापार्क समोर , अहमदनगर येथे ऑडिशन होणार आहे अशी माहिती को – प्रोड्युसर सौ. कल्पना गायकवाड मॅडम यांनी दिली आहे.
वय वर्षे १५ वर्षावरील हौशी व प्रोफेशनल इच्छुक कलाकारांनी आपली माहिती व फोटोसह ऑडिशनला उपस्थित राहावे यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही,मुलाखती विनामुल्य आहे
सिनेमाचे शुटींग हे नगर शहर, नेवासा,केडगाव, मांजरसुंभा व शहर परिसरात होणार आहे.तरी इच्छुकांनी उपस्थित राहावे व अधिक माहितीसाठी प्रोड्युसर & डायरेकटर श्री. आनंद जाधव सर , मो. ८८८८७९७९४१ आणि को – प्रोड्युसर सौ. कल्पना गायकवाड मॅडम ,मो. ७८७५६४७१७६ या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन सुरज कराळे,महेश कांबळे,अरुण बनसोडे, ॲड . प्रणाली चव्हाण,हेमलता कांबळे आदींनी केले आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930