नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लातुर जिल्हा निलंगा तहसील अँटी करप्शनच्या जाळ्यात…. – प्रेरणा जनहित मंच

लातुर जिल्हा निलंगा तहसील अँटी करप्शनच्या जाळ्यात….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

◀️ *निलंगा तहसिलदार लातुर अँटी करप्शन च्या जाळ्यात*▶️

*यशस्वी सापळा कार्यवाही*

➡ *युनिट :-* लातुर
➡ *तक्रारदार :-* पुरुष, वय 40 वर्षे
➡ *आरोपी :-*
1. गणेश दिगंबरराव जाधव, तहसिलदार, तहसिल कार्यालय निलंगा, जि.लातुर
2. रमेश गुंडेराव मोगरगे, खाजगी इसम(एजंट), रा.शेंद, ता.निलंगा, जि. लातुर.

➡ *तक्रार प्राप्त*
दि.25/05/2022

➡ *लाच मागणी पडताळणी:-*
दि.26/05/2022, दि.28/05/2022,
दि.30/05/2022 व
दि.31/05/2022

➡ *लाच स्विकारली -*
दि.04/06/2022

➡ *लाचेची मागणी रक्कम:-*
1,80,000 रू,
तडजोडी अंती 1,50,000/- रु.

➡ *स्विकारली रक्कम :-*
1,50,000/- रु.

➡ *हस्तगत रक्कम:-*
1,50,000/- रु.

➡ *थोडक्यात हकीकत:-*
यातील आरोपी लोकसेवक तहसिलदार गणेश जाधव व खाजगी इसम (एजंट) रमेश मोगेरगे यांनी तक्रारदार यांना वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालवू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी प्रती ट्रक 30,000/- रू. प्रमाणे दोन ट्रक चे 60,000/- रू. प्रति महा असे मागील तीन महिन्याचे 1,80,000/- रू ची प्रत्यक्ष लाच मागणी करून तडजोडी अंती 1,50,000/- रु ठरवून खाजगी इसम (एजंट) रमेश मोगेरगे यांचे कडे देण्यासाठी सांगितली. त्या प्रमाणे आज रोजी खाजगी इसम (एजंट) रमेश मोगेरगे यांनी निलंगा येथे तहसीलदार यांचे घरासमोरच लाच मागणी केलेली रक्कम 1,50,000/- रू. पंचासमक्ष स्वीकारली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

➡ *मार्गदर्शक:-*
मा. डॉ. राजकुमार शिंदे ,
पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड
श्री. धरमसिंग चव्हाण,
अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र, नांदेड.

➡ *पर्यवेक्षण अधिकारी (एस. ओ.)*
पंडीत रेजितवाड ,पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. लातूर

➡ *सापळा अधिकारी (टी.ओ.)*
भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. लातूर

➡ *सापळा कारवाई पथक*
अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. लातूर व ला.प्र.वि. लातूर टीम

➡ *तपास अधिकारी :-*
पंडीत रेजितवाड ,पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.लातूर

*———————————————-*
*लातुर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
*कार्यालय दुरध्वनी – 02382242674*
*पंडीत रेजितवाड, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. लातुर*
*मोबाईल नंबर – 09309348184*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
*———————————————-*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930