नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अकोला येथील स्कॉलर इन्स्टिट्यूट चे संचालक नितीन भोळे यांचे वडील श्री.शरद भोळे यांचे दुःखद निधन…. – प्रेरणा जनहित मंच

अकोला येथील स्कॉलर इन्स्टिट्यूट चे संचालक नितीन भोळे यांचे वडील श्री.शरद भोळे यांचे दुःखद निधन….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*दुखःद निधन
शरद भोळे

अकोला 7 मे
कृष्णार्पण हाऊसिंग सोसायटी कनुभाई वोरा अंध विद्यालय जवळ( मलकापूर) अकोला येथील प्रतिष्ठित तथा स्काॅलर शार्टहॅंड व कम्प्यूटर टायपिंग इन्स्टिटय़ूट चे प्राचार्य नितीन भोळे यांचे वडील शरद गोविंदराव भोळे यांना मंगळवार यांचे दिनांक ०६ मे २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 79 वर्षे होते.
त्यांचे मागे एक मुलगा दोन मुली नातू व मोठा आप्त परिवार आहे.
त्यांची वैकुंठधाम यात्रा बुधवार दिनांक ७ मे, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता त्यांचे राहते घर येथून मुक्ती धाम सिंधी कॅम्प अकोला येथे निघेल. स्व शरद भोळे यांना महाराष्ट राज्य टंकलेखन संघटनेचे वतीने व प्रेरणा जनहित मंच न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031