नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हिंद सेवा मंडळ सिताराम सारडा विद्यालय येथे माजी विद्यार्थी संघातर्फे भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहर स्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न…. – प्रेरणा जनहित मंच

हिंद सेवा मंडळ सिताराम सारडा विद्यालय येथे माजी विद्यार्थी संघातर्फे भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहर स्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न….

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अहमदनगर….हिंद सेवा मंडळ
सीताराम सारडा विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघामार्फत आज घेण्यात आलेल्या शहर स्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेत मोठा प्रतिसाद मिळाला शहरातील विविध शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थी विविध गटातून या स्पर्धेत सहभागी झाले.

 

भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या या स्पर्धेत उत्तम प्रतिसाद लाभला माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष माननीय श्री. शिरीषजी मोडक यांनी ब्रशच्या सहाय्याने ईझल वरील कॅनवास वर अनोख्या पद्धतीने “शुभारंभ” शब्द लिहून उद्घाटन केले. विद्यालयाचे चेअरमन श्री मकरंद खेर मुख्याध्यापक श्री. हेरंब कुलकर्णी, श्री विठ्ठल उरमुडे कलाशिक्षक श्री. अशोक डोळसे, श्री. भाऊसाहेब थोरात, सौ सुजाता खामकर क्रीडा शिक्षक श्री सुनील कुलकर्णी श्री रवींद्र चोभे, श्री अनुपम शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर यांनी या स्पर्धेला मोठे सहकार्य केले. उपस्थितांचे आभार शिक्षक दीपक आरडे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728