नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अहमदनगर चे नूतन सहाय्यक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे यांचा स्नेहबंध तर्फे सत्कार…… – प्रेरणा जनहित मंच

अहमदनगर चे नूतन सहाय्यक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे यांचा स्नेहबंध तर्फे सत्कार……

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*जीएसटीचे नवे सहायक राज्यकर आयुक्त भिसे यांचा स्नेहबंधतर्फे सत्कार…*

*नगर-(प्रतिनिधी)- वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) हा एक सामाईक अप्रत्यक्ष कर आहे, जो केंद्र आणि राज्यांकडून वसूल होणारे अप्रत्यक्ष कर जसे की व्हॅट, सेनवॅट आणि इतरांच्या बदल्यात त्या सर्वांचे एकत्रीकरण करून आणला गेला आहे. जीएसटी लहान किंवा मोठ्या सर्व प्रकारच्या व्यवसायांना लागू होतो. या कार्यालयात नव्याने रुजू झालेले सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे हे उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी व्यक्त केला.*
*वस्तू व सेवा कर भवनचे नवे सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे यांचा स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मारुतीराव मिसळवालेचे संचालक अमित खामकर, हेमंत ढाकेफळकर उपस्थित होते. भिसे यांचा शाल, वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना भिसे म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करू.*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728