नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मातोश्री कुसुमताई देवरे यांना काव्य मित्र संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आदर्श माता पुरस्कार .. – प्रेरणा जनहित मंच

मातोश्री कुसुमताई देवरे यांना काव्य मित्र संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आदर्श माता पुरस्कार ..

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • कुसुमबाई देवरे यांना राष्ट्रीय आदर्श माता पुरस्कार…
    काव्य मित्र संस्था यांच्या वतीने
    राष्ट्रमाता माता जिजाऊ यांच्या स्मृतिदिन व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त सदर पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
    …..

    नाशिक : गरीबीचे कष्टप्राय जीवन सोसून आपल्या मुलांना उच्चशिक्षित केले. गरिबी चे कधीही प्रदर्शन व भांडवल केले नाही.कुशलतेने कुटुंब सांबाळत आपले कर्तव्य पार पाडले . या कार्याची दखलं घेऊन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पंडित विद्यासागर, शिक्षण उपसंचालक डॉ वंदना नारायणराव वाहूळ नऴदुर्गाच्या डॉ. जयश्री घोडके, उद्योजक जगदीश थोरवे, भाऊसाहेब जंजिरे, काव्यमित्रचे संस्थापक राजेंद्रजी सगर, उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव हरीनाथ कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श माता पुरस्कार कुसुमबाई देवरे यांना प्रदान करण्यात आला.शॉल श्रीफळ सन्मानचिन्ह सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते,नाशिक जिल्हा कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट असोसिएशनचे अध्यक्ष व सोनाली कॉम्पुटर क्लास गणेश चौक सिडको चे प्राचार्य मा. सुरेश देवरे यांच्या कुसुमबाई देवरे या काकू असून नाशिक शहरातील येथील नामवंत धनदाई कॉम्पुटर क्लास अंबड च्या प्राचार्या सौ. विद्या देवरे यांच्या सासूबाई आहेत. संघटनेच्या वतीने तसेच विविध संस्था, मडंळे, पदाधिकारी व म्हसदी ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.देवरे परिवाराने आनंद व्यक्त केला आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728